बुलंद नारा! एक व्यक्ती, एक मत; मतचोरीविरोधात निवडणूक आयोगावर इंडिया आघाडीचा दणदणीत मोर्चा

मतचोरीच्या विरोधात इंडिया आघाडीने आज राजधानी दिल्लीत दणदणीत मोर्चा काढून निवडणूक आयोगाला दणका दिला. तब्बल 300 खासदारांच्या या मोर्चाने दिल्ली दणाणून गेली. सरकारने दडपशाही करून हे आंदोलन उधळण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी, प्रियंका गांधी, संजय राऊत, अखिलेश यादव आणि शरद पवार यांच्यासह अनेक खासदारांना अटक झाली, पण मोर्चेकरी खासदार हटले नाहीत. मोर्चाच्या मार्गावर ठिय्या देत … Continue reading बुलंद नारा! एक व्यक्ती, एक मत; मतचोरीविरोधात निवडणूक आयोगावर इंडिया आघाडीचा दणदणीत मोर्चा