दोन देशांसाठी वर्ल्ड कप खेळणारे क्रिकेटपटू
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली क्रिकेटविश्वातील चार खेळाडूंना दोन देशांकडून वर्ल्ड कप खेळण्याचे भाग्य लाभले आहे. यात इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गन हा एकमेव आजी क्रिकेटपटू होय. इयान मॉर्गनच्या आधी, एड. जोएस, केपलर वेसेल्स व ऍण्डरसन कमिन्स या तीन क्रिकेटपटूंनीही दोन देशांसाठी वर्ल्ड कप खेळण्याचा मान मिळवला आहे. इयान मॉर्गन (आयर्लंड व इंग्लंड) -इयान मॉर्गनचा जन्म … Continue reading दोन देशांसाठी वर्ल्ड कप खेळणारे क्रिकेटपटू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed