देशाची राजधानी दिल्लीसह देशभरातील महत्त्वाच्या संस्थांना गेल्या काही महिन्यांपासून बॉम्ब स्फोटाची धमकी देणारा मास्टरमाइंड अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. दिल्ली पोलिसांनी कर्नाटकच्या म्हैसूरमधून श्रीनिवास लुईस याला अटक केली असून त्याच्यावर तब्बल 1100 पेक्षा जास्त बनावट बॉम्ब कॉल्स आणि ईमेल पाठवल्याचा खळबळजनक आरोप आहे. दिल्ली उच्च न्यायालय, नामांकित शाळा, मोठी रुग्णालये आणि सरकारी कार्यालयांना उडवून देण्याच्या … Continue reading एक लॅपटॉप, बोगस सिमकार्ड्स अन् अख्ख्या देशाची झोप उडवणारे फोन कॉल्स; 1100 वेळा बॉम्बची धमकी देणारा पदवीधर बेरोजगार गजाआड
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed