दिल्लीत लॉकडाऊन! सरकारचे तरुणांविरुद्ध युद्ध; जंतरमंतरवर पाखरूही उडू शकणार नाही इतका बंदोबस्त, मोदी सरकारच्या दमनशाही विरोधात टीकेची झोड

मतचोरी, निवडणूक घोटाळे आणि मोदी सरकारच्या हुकूमशाहीविरोधात उसळलेले आंदोलन चिरडण्यासाठी मोदी सरकारने आज कहर केला. आंदोलक विद्यार्थी आणि तरुणांना रोखण्यासाठी देशाच्या राजधानीत अक्षरशः लॉकडाऊन लावून टाकले. 15 हजार पोलिसांसह निमलष्करी दलाचे 23 हजार जवान रस्त्यावर उतरवले. दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे गाडय़ा रद्द केल्या. दिल्लीतील बस सेवा बंद करण्यात आली. जमावबंदी लागू करण्यात आली. राजधानातील आंदोलनाचे प्रमुख … Continue reading दिल्लीत लॉकडाऊन! सरकारचे तरुणांविरुद्ध युद्ध; जंतरमंतरवर पाखरूही उडू शकणार नाही इतका बंदोबस्त, मोदी सरकारच्या दमनशाही विरोधात टीकेची झोड