दिल्ली शांत करण्याची जबाबदारी केंद्राची, संघाने सुनावले

305
suresh-bhaiyyaji-joshi

दिल्ली शांत करण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस भैयाजी जोशी यांनी सुनावले आहे.

दिल्लीतील हिंसाचाराला आवर घालायचा कुणी यावरून केजरीवाल आणि मोदी सरकार एकमेकांकडे बोट दाखवत असताना संघाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. कायदा हातात घेण्याची परवानगी कोणालाही नाही. केंद्र सरकारने दिल्लीत शांतता आणि सुव्यवस्था स्थापन करण्यासाठी पावले उचलावीत आणि आवश्यक तेथे कठोर कारवाई करावी, असे भैयाजी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या