भ्रष्टाचाराविरुद्ध बोलल्याने संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि हुपूमशाहीविरुद्ध तरुणांनी उठाव केला. महाराष्ट्रात आणि देशातही ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. भ्रष्टाचार आणि सरकारच्या दडपशाहीविरुद्ध लोकांच्या मनात प्रचंड चीड आणि असंतोष आहे. त्याकडे राज्यकर्त्यांनी गांभीर्याने पाहावे, असे विधान शिवसेना नेते–खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यावरून शिंदे गटाने संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शिंदे गटाने आज मुंबईचे पोलीस … Continue reading भ्रष्टाचाराविरुद्ध बोलल्याने संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी