शेतकऱ्यांना यंदा आणि पुढच्या वर्षी पीक कर्जमाफी मिळणार नाही! अजित पवार यांनी पलटी मारली

सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी देणाऱ्या महायुती सरकारने आता उघडपणे पलटी मारली आहे. या वर्षी आणि पुढील वर्षीही शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी होणार नाही, असे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे पुन्हा सत्तेत आलेले महायुती सरकार कर्जमाफी करेल या आशेवर असलेल्या लाखो शेतकऱ्यांची निराशा … Continue reading शेतकऱ्यांना यंदा आणि पुढच्या वर्षी पीक कर्जमाफी मिळणार नाही! अजित पवार यांनी पलटी मारली