Baramati Plane Crash: अजित पवार यांची शेवटची पोस्ट व्हायरल

पुणे जिल्ह्यातील बारामती येथे विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले आहे. या बातमीने राजकीय वर्तुळासह सर्वत्र शोककळा पसरली आहे.  अपघाताच्या काही मिनिटांपूर्वी अजित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. अजित पवार एका सभेसाठी बारामती येथे खासगी विमानाने जात असताना हा अपघात झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात अजित पवार गंभीर … Continue reading Baramati Plane Crash: अजित पवार यांची शेवटची पोस्ट व्हायरल