इतनी डेअरिंग… डायरेक्ट अ‍ॅक्शन लुंगा, अजित पवारांची महिला आयपीएस अधिकाऱ्यावर दादागिरी!

‘इतनी डेअरिंग… मैं डायरेक्ट अॅक्शन लुंगा… मुझे कॉल करने को बोलती है…’ हे पिक्चरमधील डायलॉग नाहीत तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवैध मुरूम उत्खनन रोखणाऱ्या महिला आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना फोनवर केलेली दमबाजी आहे. अजित पवारांच्या दादागिरीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. बेकायदेशीर कामाला पाठबळ देणाऱया उपमुख्यमंत्र्यांवर कारवाईची मागणी होत … Continue reading इतनी डेअरिंग… डायरेक्ट अ‍ॅक्शन लुंगा, अजित पवारांची महिला आयपीएस अधिकाऱ्यावर दादागिरी!