दुर्घटना घडूनही पर्यटकांची हुल्लडबाजी सुरुच
गतवर्षी लोणावळा येथील भुशी धरणामागील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने पुण्यातील एकाच कुटुंबातील पाचजणांचा बळी गेला होता. तर, मागच्या आठवड्यात कुंडमळा येथे पर्यटकांच्या गर्दीमुळे लोखंडी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार पर्यटकांना जीव गमवावा लागला. मात्र, अशा घटना घडूनही घोकादायक पर्यटन करण्याच्या प्रमाणात घट होताना दिसत नाही. पोलीस प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत काही ठिकाणी पर्यटकांची हुल्लडबाजी सुरूच … Continue reading दुर्घटना घडूनही पर्यटकांची हुल्लडबाजी सुरुच
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed