योजना बंद करणारं ‘चालू’ सरकार! शिंदेंच्या आणखी एका योजनेवर फडणवीसांची ‘फुली’, अंबादास दानवेंनी यादीच मांडली

महायुती सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सुरू केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या एक-एक योजना बंद करण्याचा किंवा थंड बस्त्यात टाकण्याचा सपाटा सुरू केला आहे. आनंदाचा शिधा योजना निधी अभावी बंद झाल्यानंतर आता फडणवीस सरकारने ‘माझी सुंदर शाळा’ योजना बंद केल्याचे वृत्त आहे. … Continue reading योजना बंद करणारं ‘चालू’ सरकार! शिंदेंच्या आणखी एका योजनेवर फडणवीसांची ‘फुली’, अंबादास दानवेंनी यादीच मांडली