कर्जमाफीच्या आशेवर जगलो, पण सरकारने साथ दिली नाही! फडणवीस, अजितदादांचे नाव घेत अल्पभूधारक शेतकऱ्याने जीवन संपवले

राज्यात दोनदा भाजपचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस दोनवेळा मुख्यमंत्री झाले. पण, फडणवीस आणि अजितदादांच्या या सरकारमध्ये आमच्यासाठी काहीच नाही. कर्जमाफीच्या आशेवर जगलो, पण सरकारने साथ दिली नाही. त्यामुळे आज आपल्याला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागत आहे, असे सांगत नेवासा तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केली. नेवासे तालुक्यातील वडुले येथील बाबासाहेब सरोदे नावाच्या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आपले … Continue reading कर्जमाफीच्या आशेवर जगलो, पण सरकारने साथ दिली नाही! फडणवीस, अजितदादांचे नाव घेत अल्पभूधारक शेतकऱ्याने जीवन संपवले