आला… दिल्लीचा फतवा आला; जुजबी मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ

दिल्लीचा फतवा आला आणि मराठी शिकण्याच्या सक्तीवर राज्यातील महायुती सरकारची भाषा बदलली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमराठी रिक्षा आणि टॅक्सीचालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी आज एक वर्षाची मुदतवाढ दिली. तसेच यादरम्यान त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले. मराठी बोलता न येणाऱ्या रिक्षा-टॅक्सीचालकांवर परिवहन विभागाने कारवाई सुरू केली होती. रोज हजारो चालकांच्या मराठी … Continue reading आला… दिल्लीचा फतवा आला; जुजबी मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ