महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले; “मतदार याद्यांमध्ये अनेक घोळ, पण…”

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होईल. महानगरपालिका निवडणुकांची घोषणा झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून मतदार याद्यांमधील घोळावर भाष्य केले. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी … Continue reading महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले; “मतदार याद्यांमध्ये अनेक घोळ, पण…”