म्हणे निशिकांत दुबे सरसकट मराठी माणसाला बोललेच नाहीत; देवेंद्र फडणवीसांची बोटचेपी भूमिका

भाजपचे खासदार निशिंकांत दुबे यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाबद्दल अत्यंत घाणेरडे शब्द वापरले. ‘महाराष्ट्रात एकही उद्योग नाही. मराठी माणूस दुबे आणि चौबेच्या पैशांवर जगतोय, असे तारे निशिकांत दुबे यांनी तोडले. मराठी माणसाला आपटून आपटून मारू, अशी धमकीही त्यांनी दिली. यावर भाजप आणि मिंधे गटाच्या एकाही नेत्याने प्रतिक्रिया दिली नाही, ना निशिकांत दुबे यांना याचा जाब … Continue reading म्हणे निशिकांत दुबे सरसकट मराठी माणसाला बोललेच नाहीत; देवेंद्र फडणवीसांची बोटचेपी भूमिका