अजितदादा भाजपला सांगितल्याशिवाय एकत्रीकरणाची चर्चा करतील का? फडणवीसांचा सवाल

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर आज प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपला सांगितल्याशिवाय अजितदादा अशी चर्चा करतील का, असा सवाल त्यांनी केला. दादांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी आमची भेट झाली होती आणि तासभर आमच्या गप्पा झाल्या, पण या विषयावर काहीच बोलणे झाले नाही, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे विलीनीकरण करायचे असेल तर भाजपशी चर्चा करावी लागेल, अशी अजब … Continue reading अजितदादा भाजपला सांगितल्याशिवाय एकत्रीकरणाची चर्चा करतील का? फडणवीसांचा सवाल