टायगर श्रॉफवरील गोळीबारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर मुंबईतील जुहू येथे जीवघेणा हल्ला झाला. अज्ञात आरोपींनी गाडीसमोर येऊन त्याच्यावर गोळीबार केला. यामुळे एकच खळबळ उडाली असून राज्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही असा सवाल उपस्थित होत आहे. या घटनेवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. आरोपींची ओळख पटवण्यात यश आले असून प्रमुख धागेदोरेही पोलिसांना प्राप्त झालेले आहेत. … Continue reading टायगर श्रॉफवरील गोळीबारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…