मराठवाडा चिखलात; फडणवीस म्हणाले, ओल्या दुष्काळाचे काय… नियमामध्ये आहे ती सगळी मदत देऊ

अतिवृष्टीने मराठवाडा अक्षरशः चिखलात गेला आहे. उभ्या पिकांची माती झाली आहे. मराठवाड्यासह राज्यात 70 लाख एकर पिके उद्ध्वस्त झाली असून बळीराजा मदतीसाठी याचना करत आहे. तरीही राज्यातील महायुती सरकार ‘आधी पंचनामे, नंतरच मदत’ हे तुणतुणे वाजवत आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीला सरकारने थेट केराची टोपली दाखवली. ओल्या दुष्काळाचे काय, असा उलट सवाल मुख्यमंत्री देवेंद्र … Continue reading मराठवाडा चिखलात; फडणवीस म्हणाले, ओल्या दुष्काळाचे काय… नियमामध्ये आहे ती सगळी मदत देऊ