घड्याळाला देवाभाऊ चावी देताहेत! राजकीय वर्तुळात चर्चा

अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाची चर्चा एकीकडे सुरू होती. त्यातच घाईगडबडीत सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी उरकण्यात आला. यावरून दोन्ही पक्ष एकत्र येण्यात भाजपकडून खोडा घातला जात असल्याची चर्चा आहे. त्यासाठी अजितदादांच्या पक्षाच्या घड्याळाला देवाभाऊ चावी देत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अजितदादा हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले असते तर भाजपला त्याचा फारसा … Continue reading घड्याळाला देवाभाऊ चावी देताहेत! राजकीय वर्तुळात चर्चा