श्री विठ्ठलाची तुळशीअर्चन पूजा आता भाविकांनाही करता येणार आहे. मंदिर समितीच्या वतीने भाविकांना तुळशीअर्चन पूजा उपलब्ध करून देण्यात आली असून, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे.