DGCA चा मोठा निर्णय, सर्व विमानतळांवर एक तासाची ऑन-स्पॉट तपासणी, त्रुटी आढळल्यास त्वरित कारवाईचा इशारा

विमानांच्या उड्डाणांना विलंब, विमानतळांवरील प्रवाशांची गर्दी आणि इंडिगोची उड्डाणे रद्द आदी घटनानंतर डीजीसीएने एक तपासणी प्रक्रिया अधिक तीव्र केली आहे. सर्व विमानतळांवर आगमनानंतर एक तासाची ऑन-स्पॉट तपासणी करण्याचे आदेश डीजीसीएने देऊ केले आहेत. तपासणीत कोणतीही त्रुटी आढळल्यास त्वरीत कारवाई करण्याचेही आदेशात म्हटले आहे. नवीन आदेशानुसार, तपासणी पथकांना देशातील प्रत्येक प्रमुख विमानतळावर आगमनानंतर किमान एक तासाची … Continue reading DGCA चा मोठा निर्णय, सर्व विमानतळांवर एक तासाची ऑन-स्पॉट तपासणी, त्रुटी आढळल्यास त्वरित कारवाईचा इशारा