इंडिगोला 22 कोटी रुपयांचा दंड, सीईओंना तंबी; गैरव्यवस्थापनावरून डीजीसीएची मोठी कारवाई

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात इंडिगोची हजारो उड्डाणे रद्द झाली होती. या प्रकरणात नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) विमान वाहतूक कंपनी इंडिगोवर मोठी कारवाई केली आहे. नव्या नियमांच्या अंमलबजावणीत प्रचंड निष्काळजीपणाचा ठपका ठेवत डीजीसीएने इंडिगोला 22 कोटी रुपयांचा दंड ठोठावला असून कंपनीचे सीईओ पीटर अल्बर्स यांच्यासह कंपनीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱयांना तंबी दिली आहे. नियमांचे … Continue reading इंडिगोला 22 कोटी रुपयांचा दंड, सीईओंना तंबी; गैरव्यवस्थापनावरून डीजीसीएची मोठी कारवाई