Dhaba Style Dal Fry – ढाब्यावरची खमंग डाळ फ्राय करा आता घरच्या घरी.. रेसिपी आणि सोबतीला उपयुक्त टिप्स

ढाब्यावरील पदार्थांची चव म्हणजे अवर्णनीय असते. एखादा खास ढाबा किंवा खास हाॅटेल त्या ठिकाणची चव ही आपली फेवरेट असते. ढाब्यावर गेल्यावर आजही अनेकजण न विसरता मागवतात तो पदार्थ म्हणजे जिरा राईस आणि डाळ फ्राय… ढाबा स्टाईल डाळ फ्राय करण्याची त्यांची स्वतःची एक अनोखी पद्धत असते. पण आता तुम्ही ही चव घरबसल्या चाखु शकता. ढाबा स्टाईल … Continue reading Dhaba Style Dal Fry – ढाब्यावरची खमंग डाळ फ्राय करा आता घरच्या घरी.. रेसिपी आणि सोबतीला उपयुक्त टिप्स