माजी कृषी सचिवांनी दिलेली घोटाळ्याची फाईल धनंजय मुंडेंनी हरवली!

कृषी साहित्य खरेदीत कोटय़वधी रुपयांचा भ्रष्टचार धनंजय मुंडे मंत्री असताना झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. यासंदर्भात लोकायुक्तांपुढे झालेल्या ऑनलाइन सुनावणीदरम्यान माजी कृषी सचिव व्ही. राधा यांनी कृषी विभागात झालेल्या घोटाळय़ासंदर्भात तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पाठविलेली फाइल हरवल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शेतकऱयांसाठीच्या योजनेतील नियम धाब्यावर बसवून धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्री असताना कोटय़वधी घोटाळा … Continue reading माजी कृषी सचिवांनी दिलेली घोटाळ्याची फाईल धनंजय मुंडेंनी हरवली!