धनंजय मुंडे यांची अमित शहा यांना विशेष विनंती; दिल्ली भेटीतील गुपित आलं बाहेर

महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच धामधूम सुरू असून हिवाळ्यातही राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. नुकतीच महानगरपालिका निवडणुकांची तारीख जाहीर झाली आहे. सत्ताधारी तीन पक्षांमध्ये जागांच्या वाटाघाटीवरून रस्सीखेंच सुरू आहे. त्यातच कोर्टाच्या दणक्यानंतर अजित पवार गटाच्या माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रि‍पदाचा राजीनामा घेणात आला आहे. पार्थ पवार यांचे कथितरित्या जमीन घोटाळ्यात येणारे नाव यामुळे अजित पवार अडचणीत आहेत. तर … Continue reading धनंजय मुंडे यांची अमित शहा यांना विशेष विनंती; दिल्ली भेटीतील गुपित आलं बाहेर