पंकजा मुंडेवर गलिच्छ व बिभत्स भाषेत टीका, धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल

विधानसभा निवडणुकीतील सर्वाधिक चुरशीच्या लढतींपैकी एक म्हणजे परळी येथील पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील लढत आहे. या ‘महाव्होल्टेज’ लढतीला प्रचाराच्या अखेरच्या दिवशी गालबोट लागले. भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यावर गलिच्छ व बिभत्स भाषेत टीका करणा-या राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल झाला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई … Continue reading पंकजा मुंडेवर गलिच्छ व बिभत्स भाषेत टीका, धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल