मागचे वर्ष महापुरात बुडाले, यंदा पावसाने रडवले; कळंबमध्ये दुष्काळाने उद्ध्वस्त शेतकऱ्यांचा मदतीसाठी आक्रोश

>> अशोक शिंदे मागच्या वर्षी अतिवृष्टीने हाहाकार उडवला, हातातोंडाशी आलेले पीक महापुरात वाहून गेले. यंदा पावसाने शेतकऱ्यांना रडवले आहे. ‘पावसाअभावी सगळा खरीप वाळून गेला आहे. पाहणी, पंचनामे आणि आश्वासनांची नाटके बंद करून प्रत्यक्ष मदत कधी देता ऐवढेच बोला असा आक्रोश शिवारातून ऐकायला येत आहे. धाराशिव जिल्हा तसा दुष्काळीच, पण गेल्या वर्षी पावसाने इतिहास घडवला. असा … Continue reading मागचे वर्ष महापुरात बुडाले, यंदा पावसाने रडवले; कळंबमध्ये दुष्काळाने उद्ध्वस्त शेतकऱ्यांचा मदतीसाठी आक्रोश