‘धुरंधर: द रिव्हेंज’ची प्रदर्शनापूर्वीच कोटींची उड्डाणे, ठराविक शहरांमध्ये मध्यरात्री 2 वाजता आणि पहाटेचेही शो

रणवीर सिंगचा बहुप्रतिक्षित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करताना दिसत आहे. आदित्य धर दिग्दर्शित हा स्पाय-अ‍ॅक्शन थ्रिलर १९ मार्चला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, १८ मार्चला सशुल्क प्रिव्ह्यू शो आयोजित करण्यात आले आहेत. ७ मार्चपासून सुरू झालेल्या आगाऊ बुकिंगला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, केवळ प्रिव्ह्यू शोमधूनच चित्रपटाने … Continue reading ‘धुरंधर: द रिव्हेंज’ची प्रदर्शनापूर्वीच कोटींची उड्डाणे, ठराविक शहरांमध्ये मध्यरात्री 2 वाजता आणि पहाटेचेही शो