आम्ही गोट्या खेळायला आलो का! कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यावर अजित पवार चिडले

धाराशीव जिह्यात पाहणी दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार कर्जमाफीबाबत शेतकऱ्याने प्रश्न विचारताच त्याच्यावर संतापले आणि त्यांचा तोल गेला. आम्ही काय इथं गोट्या खेळायला आलो का, असा सवाल करत त्यांनी शेतकऱ्याला झापले. अजित पवार परंडा तालुक्यात नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी एका तरुण शेतकऱ्याने कर्जमाफीची मागणी केली. त्यावर ‘याला द्या रे मुख्यमंत्रीपद. सकाळी सहाला सुरुवात केलीय … Continue reading आम्ही गोट्या खेळायला आलो का! कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यावर अजित पवार चिडले