पोस्ट ऑफिसमध्ये आता डिजिटल सुविधा; फेस स्कॅनने खाते उघडणार, पैसेही ट्रान्सफर होणार

देशातील पोस्ट ऑफिसमध्येही आता डिजिटल सुविधा सुरू करण्यात आली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकने नवीन खाते उघडण्यासाठी आणि पैसे ट्रान्सफर करण्यासाठी आता ओटीपी व बायोमेट्रिकच्या जागी फेस स्कॅनची सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा यूआयडीएआयच्या नियमांतर्गत करण्यात आली आहे. त्यामुळे आता बोटांचे ठसे किंवा ओटीपी देण्याचे टेन्शन राहणार नाही. ही नवीन सुविधा केवळ पैसे पाठवण्यासाठी … Continue reading पोस्ट ऑफिसमध्ये आता डिजिटल सुविधा; फेस स्कॅनने खाते उघडणार, पैसेही ट्रान्सफर होणार