श्रेयस-यशस्वीने अजून काय करायला हवे? माजी कर्णधार दिलीप वेंगसरकरांना पडला प्रश्न

>> मंगेश वरवडेकर त्यांची बॅट तळपतेय, फिटनेसही जबरदस्त आहे. जेव्हा बॅटमधून धावांचा पाऊस पडत असतो तेव्हा फलंदाजाला संघात येण्यासाठी काहीही करावे लागत नाही. तरीही खेळाडूंना डावललं जात असेल तर मन विचलित होणारच. आशिया कपसाठी यशस्वी जैसवाल आणि श्रेयस अय्यर या धडाकेबाज फलंदाजांना संघातून डावलल्यानंतर त्यांनी संघात येण्यासाठी आणखी काय करायला हवे? असा प्रश्न हिंदुस्थानचे माजी … Continue reading श्रेयस-यशस्वीने अजून काय करायला हवे? माजी कर्णधार दिलीप वेंगसरकरांना पडला प्रश्न