राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानी खेळाडूंनी अॅथलेटिक्समध्ये दुहेरी धमाका करीत पोडियमवर तिरंगा दिमाखात फडकवला. नाशिकच्या आदिवासी पाडय़ातून आलेल्या दिलीप गावितने पुरुषांच्या पॅरा टी-47 गटातील 100 मीटर शर्यतीत अखेरच्या क्षणी बाजी मारत हिंदुस्थानला स्पर्धेतील तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले. एवढेच नव्हे तर, केरळच्या मोहम्मद बासिलने रौप्यपदक जिंकले. दिलीपने 10.71 सेपंदांचा राष्ट्रकुल स्पर्धेतील नवा विक्रम नोंदवत सुवर्णपदक पटकावले, तर … Continue reading राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा – महाराष्ट्राच्या दिलीप गावितची ‘सोनेरी’धाव; हिंदुस्थानला तिसरे सुवर्ण, बासिलला रौप्य
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed