खेळाडू फिट असेल तर खेळायलाच हवे, वर्कलोडच्या मुद्द्यावर वेंगसरकरांची टीका

संस्था क्रिकेटवर वर्कलोडचे जास्त लोड वाढल्याचे चित्र दिसतेय. जर खेळाडू दुखापतग्रस्त असेल, अनफिट असेल तरच त्याला विश्रांती दिली गेली पाहिजे. मात्र जर खेळाडू पूर्णपणे फिट असेल तर त्याने सर्व सामने खेळायलाच हवेत, अशा शब्दांत हिंदुस्थानचे माजी फलंदाज दिलीप वेंगसरकर यांनी सध्या चर्चेचा विषय असलेल्या ‘वर्कलोड’वर टीका केलीय. विशेषतः जसप्रीत बुमरासारख्या खेळाडूने स्वच्छेने सामना वगळता कामा … Continue reading खेळाडू फिट असेल तर खेळायलाच हवे, वर्कलोडच्या मुद्द्यावर वेंगसरकरांची टीका