दिनेश कार्तिकचा नवा अध्याय! IPL विजेत्या RCB नंतर आता इंग्लंडमधील संघाला देणार फलंदाजीचे धडे

टीम इंडियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक चढ-उतारांचा सामना करत वेळोवेळी आपल्या फलंदाजीची धार दाखवून दिली आहे. आयपीएलमध्येही त्याने दमदार कामगिरी गेली आहे. 1 जून 2024 रोजी त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आणि प्रशिक्षकाच्या रुपात आपला नवा प्रवास सुरू केला. आयपीएल 2025 विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून … Continue reading दिनेश कार्तिकचा नवा अध्याय! IPL विजेत्या RCB नंतर आता इंग्लंडमधील संघाला देणार फलंदाजीचे धडे