धक्कादायक! बिग बॉस सीझन 12 च्या विनरला कर्करोगाची लागण, इन्स्टाग्रामवर केला खुलासा

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस सिझन 12 ची विनर दीपिका कक्करला सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अलीकडेच दीपिकाने तिच्या चाहत्यांसोबत एक अतिशय दुःखद बातमी शेअर केली आहे. दीपिकाला यकृताचा कर्करोग झाला असून, हा कर्करोग स्टेज दोनचा कर्करोग असल्याचे तिने सांगितले आहे. याबाबत दीपिकाने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. … Continue reading धक्कादायक! बिग बॉस सीझन 12 च्या विनरला कर्करोगाची लागण, इन्स्टाग्रामवर केला खुलासा