14 तास नाॅनस्टाॅप कर्करोगाची शस्त्रक्रिया, दीपिका कक्करची भावूक पोस्ट

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करला यकृताचा कर्करोग झाला आहे. हा कर्करोग स्टेज दोनचा असल्याचे तिने सांगितले आहे. याबाबत दीपिकाने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली होती. आता नुकतीच तिची शस्त्रक्रिया झाली आहे. ही शस्त्रक्रिया होण्यासाठी तब्बल 14 तास लागले. इतक्या मोठ्या शस्त्रक्रियेनंतर आता तिची तब्येत ठीक असल्याचे तिचा नवरा शोएब इब्राहिमने दिली आहे. … Continue reading 14 तास नाॅनस्टाॅप कर्करोगाची शस्त्रक्रिया, दीपिका कक्करची भावूक पोस्ट