Latur News – मांजरा प्रकल्पातून पुन्हा विसर्ग वाढवला, लातूर जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा

लातूर जिल्ह्यात पावसासोबत मांजरा नदीने हाहाकार उडवला आहे. पुन्हा एकदा मांजरा प्रकल्पातून अधिकचा पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. १९२१८.५३ क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. एकीकडे पाऊस जोरदार पडतोय आणि दुसरीकडे मांजरा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग अधिक प्रमाणात सुरू करण्यात आला आहे. मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे व धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने … Continue reading Latur News – मांजरा प्रकल्पातून पुन्हा विसर्ग वाढवला, लातूर जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा