राज्यसभा निवडणुकीवर चर्चा.. सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे तसेच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा केली. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर जयंत पाटील माध्यमांशी बोलले. शरद पवार यांनी राज्यसभेवर जावे, अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा आणि आग्रह आहे. त्यामुळे याबाबत आम्ही उद्धव ठाकरे यांना विनंती केली. त्यावर … Continue reading राज्यसभा निवडणुकीवर चर्चा.. सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट