आयपीएलच्या शुभारंभ सोहळ्यात थिरकली धोनीची पहिली गर्लफ्रेंड!!

30

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंडियन प्रीमिअर लीगचा शुभारंभ सोहळा शनिवारी इंदूरमध्ये पार पडला. यावेळी अनेक दिग्गजांनी या कार्यक्रमाल हजेरी लावली. यावेळी ‘महेंद्र सिंह धोनी- द अनटोल्‍ड स्‍टोरी’ सिनेमात झळकलेल्या दिशा पटानीनही जोरदार डान्स परफॉर्मन्स सादर केला.

untitled-1disha

‘महेंद्र सिंह धोनी- द अनटोल्‍ड स्‍टोरी’ या सिनेमात दिशानं धोनीच्या पहिल्या प्रेयसीची भूमिका साकरली होती. याच चित्रपटातील आपल्या गाण्यावर तिने या सोहळ्यात डान्स केला. विशेष म्हणजे हा डान्स स्वत: दिशानं बसवला होता.

आपली प्रतिक्रिया द्या