पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच विधान भवनात आज अक्षरशः टोळीयुद्ध भडकले. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गटांमध्ये विधान भवनाच्या लॉबीत तुफान हाणामारी झाली. एकमेकांचे कपडे फाडेपर्यंत दोघांचे कार्यकर्ते भिडले. राज्यातील 13 कोटी जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सभागृहात पोटतिडकीने मांडले जात असतानाच सभागृहाच्या लॉबीतच उसळलेल्या या दंगलीने विधान भवनाच्या अब्रूचे अक्षरशः धिंडवडे निघाले. … Continue reading शीSS शीSS शीSS शीSS… लाज घालवली, विधिमंडळाच्या अब्रूचे धिंडवडे निघाले, विधान भवनात अक्षरशः टोळीयुद्ध; लॉबीत दंगल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed