निवडणुकीत गद्दारांना घरचा रस्ता दाखवणार; दिवा येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांचा दणदणीत मेळावा

विधानसभेच्या निवडणुकीत गद्दारांना निवडणूक आयोगाच्या कृपेने सत्ता मिळाली. मात्र आगामी महापालिका निवडणुकीत या गद्दारांना घरचा रस्ता दाखवू, असा जबरदस्त निर्धार दिवा येथे झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या दणदणीत मेळाव्यात करण्यात आला. पालिका निवडणुकीची तयारी आतापासूनच शिवसैनिकांनी करावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. कळवा-दिवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा दिव्यातील सुमित हॉल येथे पार पडला. या मेळाव्यास शिवसेना … Continue reading निवडणुकीत गद्दारांना घरचा रस्ता दाखवणार; दिवा येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांचा दणदणीत मेळावा