विम्बल्डन : जोकोव्हिचची उपांत्य फेरीत मजल

34

सामना ऑनलाईन | लंडन

तीन वेळा विम्बल्डन जेतेपद पटकावणाऱ्या नोवाक जोकोविचने बुधवारी जपानच्या केयी निशिकोरीचे कडवे आव्हान ६-३, ३-६ ,६-२, ६-२ असे संपुष्ठात आणत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. आपली ३२ वी ग्रँडस्लॅम उपांत्य लढत खेळणाऱ्या जोकोविचला उपांत्य फेरीत जागतिक अग्रमानांकित राफा नदाल अथवा पाचवा मानांकित जुआन मार्टिन डेल पोर्टोशी होणार आहे.

२०१६ च्या फ्रेंच ओपन विजेतेपदानंतर यंदा जोकोविचने दोन वर्षांनंतर प्रतिष्ठेच्या ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मजल मारली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या