Muskmelon Facial- उन्हाळ्यात खरबूजाने घरी फेशियल करा, तुमच्या चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक!!

उन्हाळा आल्यावर आपल्याला बाजारात खरबूज दिसू लागतात. खरबूज आणि उन्हाळा याचं एक अतूट समीकरण आहे. उन्हाळ्यात आपल्याला त्वचेची काळजी ही सर्वाधिक घ्यावी लागते. उन्हाच्या झळांमुळे आणि धुळीमुळे त्वचेचे नुकसान खूप होत असते. म्हणूनच उन्हाळ्यातील हे खरबूज आपल्या त्वचेसाठी तितकेच महत्त्वाचे आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण खरबूजापासून घरच्या घरी फेशियल करु शकतो. खरबूजाच्या फेशियलमुळे त्वचेला एक वेगळाच … Continue reading Muskmelon Facial- उन्हाळ्यात खरबूजाने घरी फेशियल करा, तुमच्या चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक!!