तुमच्या किचनमधील ‘या’ गोष्टी तुम्ही कचऱ्यात टाकत असाल तर आजच हे थांबवा, वाचा

किचन म्हटल्यावर तिथे नानाविध पदार्थ तयार होत असतात. म्हणूनच किचनमधी पदार्थांसोबतच त्यातील इतर जिन्नसही तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या किचनमध्ये फळांचा आणि भाजीपाल्याचा कचरा होत असतो. कचरा म्हणून आपण केराच्या टोपलीत टाकत असलेल्या या वस्तू आपल्यासाठी खूप उपयुक्त आहेत. आपल्या किचनमध्ये असे अनेक पदार्थ आहेत जे आपल्या सौंदर्यात भर घालतात. किचनमध्ये अनेक भाज्यांच्या तसेच फळांच्या सालींमधून … Continue reading तुमच्या किचनमधील ‘या’ गोष्टी तुम्ही कचऱ्यात टाकत असाल तर आजच हे थांबवा, वाचा