महायुतीची उमेदवारी नको; जुनेद दुर्रानी यांनी स्पष्ट केली भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला उमेदवारी दिली तर आम्ही स्वगृही परतण्यास तयार आहोत. जर आम्हाला उमेदवारी नाही भेटली तर एकवेळ अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी आहे, पण महायुतीतून निवडणूक लढणार नाही, असे अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांचे पुत्र जुनेद दुर्रानी यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी रात्री आमदार दुर्रानी यांची त्यांच्या घरी … Continue reading महायुतीची उमेदवारी नको; जुनेद दुर्रानी यांनी स्पष्ट केली भूमिका