श्रावण स्पेशल – श्रावण महिन्यात करुन बघा ही उपवासाची खीर

भगवान शिवाचा प्रिय पवित्र श्रावण महिना सुरू झालेला आहे. श्रावण महिन्यात भोलेबाबांचे भक्त शिवाची पूजा करतात. श्रावणात नैवेद्यासाठी किंवा उपवासासाठी काही करायचे झाल्यास, खीर हा सर्वात उत्तम पर्याय आहे. मखाना खीर ही आरोग्यदायी आणि पटकन बनवता येणारी आहे. त्यामुळे श्रावणातील उपवासासाठी हा एक मस्त पर्याय आहे. Shravan Special – उपवासाचा साधा सोपा पौष्टिक पराठा मखाना … Continue reading श्रावण स्पेशल – श्रावण महिन्यात करुन बघा ही उपवासाची खीर