श्रावण स्पेशल – नागपंचमीला हळदीच्या पानांमध्ये बनणाऱ्या पातोळ्या, फक्त जिभेच्या चोचल्यांसाठी नाही तर आरोग्यासाठी सुद्धा उत्तम

आपल्याकडे सणवार आल्यावर, काही खास पदार्थ करण्याची प्रथा ही पूर्वापार चालत आलेली आहे. आपल्या संस्कृतीमध्ये आहाराचे स्वतःचे असे महत्त्व आहे. ऋतू बदलु लागतो तसे आपल्या आहारातही बदल होत असतात. श्रावणात आपल्या खाण्यामध्ये पारंपरिक पदार्थ हे खूप असतात. यामध्ये गव्हाची खीर, उकडीचे कानवले, पुरणाचे दिंड, तांदळाची खीर आणि सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पातोळ्या. Shravan Special – … Continue reading श्रावण स्पेशल – नागपंचमीला हळदीच्या पानांमध्ये बनणाऱ्या पातोळ्या, फक्त जिभेच्या चोचल्यांसाठी नाही तर आरोग्यासाठी सुद्धा उत्तम