सतत भूक लागतेय का, मग या सवयीवर कशी मात करायला हवी, जाणून घ्या

तुम्हालाही रिकामे बसल्यावर किंवा घरी असल्यावर सतत काही ना काही खाण्याची इच्छा होते का? होत असल्यास ही सवय अतिशय चुकीची आहे. यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचे विपरीत परीणाम होण्यास सुरुवात होते. रिकामे बसल्यावर सतत खाण्याची इच्छा होणे हे केवळ भुकेमुळेच नाही. तर सवय, ताणतणाव, अपुरी झोप किंवा चुकीच्या आहारामुळेही होते. काही सोप्या सवयी अंगीकारल्यास या सवयीवर … Continue reading सतत भूक लागतेय का, मग या सवयीवर कशी मात करायला हवी, जाणून घ्या