बीटाच्या रसामध्ये आले घालून पिण्याचे हे आरोग्यवर्धक फायदे तुम्हाला माहीत आहेत का, वाचा

बीटरूट हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. आरोग्य तज्ञ विशेषतः हिवाळ्याच्या काळात बीटरूट खाण्याची किंवा त्याचा रस पिण्याचे आपल्याला सांगतात. बीटाच्या रसाचे अनेक फायदे आहेत. खासकरुन रिकाम्या पोटी आल्यासोबत बीटाचा रस पिणे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. बीटरूटमध्ये नायट्रेटचे प्रमाण चांगले असते. आल्यासोबत बीटरूटचा रस मिसळून पिल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो. हिवाळ्यात साखरेची पातळी नियंत्रित … Continue reading बीटाच्या रसामध्ये आले घालून पिण्याचे हे आरोग्यवर्धक फायदे तुम्हाला माहीत आहेत का, वाचा