कोणती फळे फ्रीजमध्ये ठेवू नयेत हे तुम्हाला माहीत आहे का, जाणून घ्या

आपल्या निरोगी आरोग्यासाठी फळे ही खूप गरजेची असतात. परंतु ही फळं कशी साठवावी याचेही काही नियम आहेत. फळांच्या ताजेपणाचे रहस्य त्यांच्या योग्य काळजीमध्ये आहे! पपई आणि केळी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याची चूक करू नका, अन्यथा त्यांची चव आणि पोत खराब होऊ शकते. काही फळे थंडीत सुकतात, तर काही त्यांचा गोडवा गमावतात. आजकाल फळे आणि भाज्या ताज्या ठेवण्यासाठी … Continue reading कोणती फळे फ्रीजमध्ये ठेवू नयेत हे तुम्हाला माहीत आहे का, जाणून घ्या